Posts

Harihar fort

Image
video link हरिहर किल्ला  किंवा हर्षगड किल्ला हा  भारताच्या   महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.  सह्याद्रीच्या  रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो. हरिहर किल्ला नाव हरिहर किल्ला उंची प्रकार गिरिदुर्ग चढाईची श्रेणी सोपी ठिकाण नाशिक , महाराष्ट्र जवळचे गाव टाके हर्ष डोंगररांग सह्याद्री सध्याची अवस्था स्थापना {{{स्थापना}}} ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर  हनुमानचे  मंदिर व बाजूला चौथऱ्यावर  महादेवची  पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे. [१] इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १...